#महत्वपुर्ण_माहिती 👇
#स्वस्त_धान्य_दुकानातील_धान्य_दर..!
👉#गहू - २ रू. किलो
👉#तांदूळ- ३ रू. किलो
👉#साखर - २० रू . किलो
👉#तुरदाळ- ३५ रू. किलो
👉#उडीद दाळ - ४४ रू किलो
👉#घासलेट (रॉकेल #केरोसीन ) - २४:५० ( चोवीस रपये पन्नास पैसे लीटर )
जर दुकानदार तुमच्या कडून या पेक्षा जास्त दर घेत असेल व तुम्हाला माल (रेशन) घेतल्याची पावती देत नसेल तर स्थानिक #पोलीस_ठाणे (स्टेशन) ला जाऊन तक्रार दाखल करू शकता..!
चोरांना खुलेआम आपली लूट करन्याची संधी देवू नका...!
सदरील दर हे चालू दर आहेत याची नोंद घ्यावी..!
जागा ग्राहक जागा ! आता माल (रेशन) घेतल्यास त्याची पावती मागून घ्या. देत नसेल तर पुरवठा अधिकारी यांना तक्रार करा.